कवी , लेखक, निर्माता, दिग्दर्शक , चित्रपट - नाट्य कलावंत, गीतकार, व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण (महाराष्ट्र शासन)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण (महाराष्ट्र शासन), गुणवंत कामगार (महाराष्ट्र शासन), नेहरू युवा पुरस्कार (मानव संसाधन, दिल्ली), व असे अनेक विद संस्थांचे १७५ हुन अधिक पुरस्कार प्राप्त.
डॉ. संजय जमदाडे हे १९७८ पासून सामाजिक, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत.
-
१७५ हुन अधिक विध संस्थांच्या पुरस्काराने पुरस्कृत, त्यांचा २ कवितांचा समावेश बी.ए. तृतीय वर्षाचा अभ्यासक्रमामध्ये आहे.
-
सामाजिक कर्तव्याचे भान ठेऊन आजवर ४२ वेळा रक्तदान केले आहे.
-
आजवर त्यांच्या ६०० हुन अधिक कविता स्वलिखित सहा पुस्तकांच्या माध्यमातून प्रकाशित आहेत.
-
त्यांचा ४५०० पेक्षा जास्त स्वलिखित लिखित कवितांचा समावेश हा २५ हुन अधिक पुस्तकांमध्ये होतो.
-
त्यांचा सर्व कविता वास्तववादी व सामाजिक भान असणाऱ्या आहेत.
-
त्यांनी आजवर २००० हुन अधिक जिल्हा व राज्यस्तरीय - सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन यशस्वी रित्या पार पाडले आहे.
डॉ. संजय देविदासराव जमदाडे



विद्यार्थ्यांशी वार्तालाप करताना.
