हा माझा एक उपक्रम माझ्या सर्व परिचित व अपरिचित कवी मित्र, मैत्रिणींना आपले साहित्य डिजिटल प्लॅटफॉर्म वर दर्शविण्याकरिता, एक व्यासपीठ.


आपले मराठी साहित्य सर्वांपर्यंत पोचवण्याचं एक मानस.

कृपया दिलेल्या फॉर्म मध्ये आपले साहित्य सबमिट करून सहकार्य करावे 

आपले साहित्य येथे दर्शविण्याकरिता, कृपया माहिती द्यावी 
 

धन्यवाद आपले साहित्य प्राप्त झाले