अंधार फार झाला...

अंधार फार झाला...

वचनआई मला

रुजू दे ...

उदरात तुझा

फलू दे...!जग मी

पाहीन

पदरात तुझा

वाढीने...!प्रत्येक क्षेत्रात

राहीन अव्वल

मग साऱ्यांनाच

वाटेल नव्वल...!आई SS मी- जाणते

तुझी व्यथा

मीच तर तुझा

स्वप्नातली परीकथा ...!आई SS मला

वचन देशील ना ?

पप्पा, आजी, आजोबांना

माझासाठी विनयशील ना ?

माझासाठी विनयशील ना ??व्यसननका व्यसन करू

नका जिवा वेठी धरू

जीवन मिळे एकदाची

काही करा पुरुषार्थफुका वाया जाऊ नका

घर- दारं फुंकू नका

पहा चिमण्यांची चेहरे

उगा भीक लागू नकासुखे करा हो संसार

गुण्या गोविंदाने नांदा

व्यसने नाहीत बरी

घाव घाली वर्मावरव्यसनाने काय साधे

उलट सारे काही जाते

पैसे जाई, पत जाई

लाख मोलाचा जीवही ..!