डॉ. संजय देविदासराव जमदाडे (अधिकृत)
तुझ्या माझ्या प्रेमाला आहि सार कशाची सोन्याहून असेल पिवळी पाहत बरं उद्याची !सद् जलमोजन्मीची मी घालणार आहे,साथ तुझी असेल सोबत ग्वाही याची मला आहे !मनात बोचणारी सलआता दूर करू,अंगावरती कात टाकून नव्या आयुष्याची सुरुवात करू !